रामायण महाभारत भारतीय लोकांच्या मनातच रुजलेले आहे अशी समजूत आहे. त्यात सुद्ध्य राम आणि रामायण ह्यांचा पगडा थोड़ा जास्तच आहे. बॉलीवुड पासून स्थानिक लोक-कला पर्यंत सर्फ़ ठिकाणी रामायण आढळ्ते. रामाची महती अहि सर्वत्र कशी पोचली ह्याचे आश्चर्य सर्वच विद्वंजनाना वाटते.
लेखकाने प्रस्तुत विषयावर फार रिसर्च केला आहे. रामाची पोपुलारिटी वाढली हा एक योगायोग नसून तय मागे एक मैनेजमेंट तत्वज्ञान आहे. जाणकार वाचाकाना ठावुक असेलच की वल्क्मिकी महार्शिनी रामायण लिहून ते पोपुलर केले, पण त्यानंतर तुलसीदास ते समर्थ रामदास पर्यंत अनेकानि तो वारसा पुढे चालवला. पण हा योगायोग मुळीच नव्हता.
कोणत्याही संघटनेला जर आपले विचार लोकांमध्ये रुजवायाचे असतात तर सर्वप्रथम ते विचार लहान मुलांमध्ये रुजवायाचे असतात हे वल्मिकिनी ओळखलेले होते. त्यानी तर साक्षात् रामाच्यां मुलानाच गीत रामायण शिकवले. राहुल प्रियांकाचे बोबडे बोल जसे सर्व चैनल्सवर दाखवले जातात तसे लुव कुशच्या गीत-रामयाणाला सुद्धा भरपूर प्रसिद्धि मिळाली. रमवार पब्लिक प्रेशर अला व सितामातेला रामाच्या घारण पुन्हा प्रवेश मिळाला.
ज्या धोब्याच्या प्रचारामुळे रामाला सीतेला सोडावे लागले त्याचे नव होते रजक. रामाविशायी त्याला घृणा होती व त्यामुळेच त्याने तो विषारी प्रचार केले होता. त्याने गुप्त रुपातुन संघटना बनवली होती. वाल्मीकिनि हां डाव ओळखुन तो हानून पाडला.
राजकाने ते फार मनाला लावून घेतले व वल्मिकिला त्याच्याच चालीने मात द्यायचे ठरवले. वाल्मीकि सुद्धा हे ओळखुन होते त्यानी सुद्धा आपली एक गुप्त संघटना उभारली.
राजकाने तेव्हा पासून लहान मुलाना बडबड गीतांच्या मार्गाने आपले तत्वज्ञान द्यायला सुरुवात केलि. (चाणाक्ष वाचाकानी ओळखलेले असेलच की लेखकाने ह्या विषयावर फार रिसर्च केला आहे). ह्या संस्थेने आपली मुळे फार खोल वर रुजवालेली आहेत. विदेशत सुद्धा ही संस्था पोचली आहे. आज अपन आपल्या मुलाना जी बालगीते शिकवतो टी सर्व बालगीते ह्याच संस्थेने बनवलेली आहेत (अणि आम्ही बनत आहोत).
येरे ये पावसा तुला देतो पैसा…ही लाचखावु व्रुती शिकवणारे बालगीत निरागस आहे का? तो पैसा सुद्धा खरा द्यायचा नाही, ‘पैसा जाला खोटा’ ही तर खोटारडेपनाची परिसीमा आहे. हे बालगीत खरे म्हणजे आपण आपल्या मुलाना शिकवू नयेच.
नाही म्हणायला तुकाराम रामदास इत्यादि गरीब व पावरलेस मंडळीनी वल्मिकिची परम्परा चालवायचा अतोकात प्रयत्न केला.पण बिच्यार्यांची भाषाच एवढी बोजड की लहान मुलाना पथ करायला ते कठिन जावू लागले. लव व कुश ही हुशार मुले होती, आश्रमात त्याना इतर काम धंदे नव्हते त्यामुळे त्याना गीत रामायण पाठ झाले. आताच्या मुलाना तुकाराम थोडेच समजणार ? तरी सुद्धा शालामास्ताराना ( हा एक निरुपद्रवी प्राणी असतो, कुणीही ह्याला ताला धरून आपले काम साधतो, शेजार्याची प्रेम-पत्रे, सरकारचे नसबन्धी धोरण इत्यादि अनेक कामे तो पार पाडतो) हाताला धरून दासबोध पाठांतर स्पर्धा वगैरे भरवुन ह्या मंडळी चे साहित्य रद्दीत जान्यापासून वाचवले.
आता आपण इंग्रजी बालगीते बघुया. Jack and Jill Went Up the hill हे एक सुप्रसिद्ध बालगीत आहे. जैक हा तरुण मुलगा व जिल ही नुकतीच वयात आलेली मुलगी (बघा: चित्रमय बालगीते ऑक्सफोर्ड प्रेस) डोंगरावर जंगलात का जातात? पर्वतिवर जाणारे जोडपे नक्की कशासाठी जाते? सांगितले जाते की विहिरीतून पानी काढायला गेले, पण विहीर कधी डोंगरावर असते का? आता जैक खालि पाडला की त्याला जिल ने धक्का दिला? दिला तर जैक ने असे कई केले म्हणुन त्याला धक्का दिला? मुलांची कोवळी curious मने ह्या प्रश्नाची उत्तरे शोधल्यावाचुन राहतील का ?
London bridhe is Falling down हे आणखिन एक बालगीत. एखाद्या आतंक-वाद्याचे कृत्य असावे असे हे बालगीत कोणी लिहिले हे Interpole किंवा F.B.I. ने शोधून काढायला पाहिजे. कदाचित त्यातून ओसामा रजक धोब्याचा वंशज तर नाही ना ह्या विषयावर प्रकाश पडेल.
baba blackship have you any wool मी सुद्धा हे बालगीत पाठ केले होते. हे बालगीत वर वर निरागस वाटले तरी सुद्धा हे लक्षात घ्या की ह्यातील शीप हे ‘ब्लैक’ आहे व इतर तिघे ‘white’ आहेत. ह्यातून नकळत वर्नद्वेशाचा संस्कार मुलांवर होतो.
Johny Johny Yes Papa ह्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. साखर खायची व नंतर हाथ वर करायचे हा गुण जो राज-कारणात शिरलेला आहे त्याचे मुळ असल्या बालगीत-मध्ये आहे.
मराठी पुरते बोलायाचे जाले तर ‘गोरी गोरी पान’ ह्या गीतात वर्ण-द्वेष तर आहेच पण त्याशिवाय जे काहि आहे त्याचे रूपांतर सविता-भाभी सारख्या websites मध्ये झालेले आहे.
राम ही एक प्रवृति आहे व रजक ही एक प्रवृति आहे. रावण ही सुद्धा ही एक प्रवृति आहे व तय प्रवृतिचा विरोध करणे सोपे सुद्धा आहे. पण रजक ह्या प्रवृत्तिचा विरोध करणे फार कठिन आहे.