Sachin The Gladiator.


There was an interesting discussion going on on Shri Paresh Prabhu’s profile page (Editor of Navprabha). The discssuion was about Raju Parulekar’s criticism of media and people’s obsession with Sachin Tendulkar. No doubt there are much more pressing issues before the country and there are many more people worthy of fame and money that Sachin has obtained. But I felt Raju was trying to hunt with a hound and run with a hare.  There was an apparant hatred for Sachin, his wealth and his perceived lack of “social responsibility”.

The article is here.

Akshar
सचिन हा ग्लॅडिएटर प्रमाणे आहे ह्या मुद्याशी मी अगदी सहमत आहे. ही larger than life प्रतिमा आपण स्वताच्या मनोरंजनासाठी बनवत असतो. प्रसिद्धी हि black swan सारखी असते आपण अगदी व्यवहार कुशल व skillfull असला तरी सुद्धा आपल्याला पैसा/ प्रसिद्धी भेटेल हे बरयाच अंशी नशिबावर अवलंबून असते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते what value can we offer to this world and demand money in return?

सचिन ने ग्लॅडिएटर प्रमाणे मैदान गाजवले आणि त्याच प्रमाणात त्याला पैसा मिळाला तो प्रमाण बाहेर आहे के नाही हे ठरवण्याचा अधिकार सचिन सोडून कुणालाच नाही. “मर्यादेपलीकडचा सचिनसारखा धनी हा त्या धनाचा विश्वस्त असतो” हे सगळी समाजवादी थोतांडे आहेत. सचिन ने आमचे मनोरंजन केले आम्ही त्याला पैसा व प्रसिद्धी दिली. त्याची समाजसेवा , राजकीय मते हा त्याचा personal प्रश्न आहे. एक चाहता म्हणून मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. त्याने कमावलेल्या पैशावर त्याचाच अधिकार आहे आणि त्याने तू खुशाल जसा पाहिजे तसा खर्च करावा कुणालाच त्या बद्दल बोंब मारण्याचा अधिकार नाही.
Atmaram Barve
भारतीय लोक क्रिकेट ला जे महत्व देत आहेत ते रोमन साम्राज्यात होणार्या खेळ प्रमाणे आहे हे मला पटते, सचिन त्या खेळातला ग्लॅडिएटर आहे हे सुद्धा पटते पण सचिन ला आपण दोष का द्यावा ?
2 hours ago ·
Akshar
सचिनने मैदान गाजवले त्याच्या खेळाच्या जोरावर. त्याने लोकांचे मनोरंजन केले प्रसंगी राग सुद्धा झेलला हे सगळी त्याची achivement आहे. लोकांनी खेळ बघितला मनोरंजना साठी सचिनवर उपकार म्हणून नव्हे. लोकांनी त्याला का प्रसिद्धी दिली ? त्याच्यात काही विशेष होते म्हणूनच ना? He provided entertainment as service and earned money through it. He dint to favor toanyone nor did anyone do favor to him. हे सरळ सोपे अर्थशास्त्र आहे. पैसा किती कमवावा ह्यावर मुळीच मर्यादा नाही. लोकांना value द्या बदल्यात पैसा घ्या ह्या तत्वाने पाहीजे तेव्हडा पैसा प्रत्येकाने कमवावा. तो कसा खर्च करावा हा त्याचा प्रश्न.

@ आत्माराम : आदर्श खेळाडू या श्रेणीत आल्यावर त्याने आदर्शवत वागणुक ठेवायला नको का?
आदर्श वागणूक काय असावी हे ठरवणारे आम्ही कोण ? ते ठरविण्याचा अधिकार फक्त सचिन ला आहे. सचिन ने समाज सेवा करावी हे करावे, ते करावे ह्या अवास्तव अपेक्षा आहेत. त्यांचा अनादर करण्याचा पूर्ण अधिकार त्याला आहे. एखादा हॉटेल वाला सामोशा बरोबर ketchup फुकट देत नसेल तर तो वाईट आहे, असा अर्थ होत नाही ती त्याची मर्जी आहे, तुम्ही दुसर्या दुकानात सामोसे खा.

Atmaram Barve

@अक्षर: अगदि बरोबर! पैसा किती कमवावा यावर मला काहिच म्हणायचे नाहि. पण सामाजिक बांधिलकी नावाचाहि एक प्रकार असतो. त्याने कमावलेला पैसा या ना त्या मार्गाने शेवटि जनतेच्याच खिशातून आलेला असतो. असे असुनहि करचुकवेगिरीच्या मागे लागण्यात कोणते मोठेपण?
44 minutes ago
Akshar Prabhu Desai

सामाजिक बांधिलकी अणि प्राप्तिकर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

सामाजिक बांधिलकी ही व्यय्क्तिक बाब आहे, पुर्णताहा optional आहे. प्रत्येक माणसाच्या त्या बाबतीत धारणा वेगळ्या असतात, तिसर्याला त्यात ढवळा ढवळ करण्याचा अधिकार नाही. सचिन कदाचित गुप्त पणे काही मदत करत असेल किंवा नसेल हि. स्टीव वो चे सामाजिक कार्य कदाचित publicity stunt असेल किंवा नसेल हि. जे लोक सचिन हा मानव जातीचा तारण हर असल्या प्रमाणे लिहितात व जे लोक त्याने काहीच समाज सेवा केली नाही नाही म्हणून बोंब मारतात त्यात फार फरक काहीच नाही. सचिन च्या गुण/दोषावर आपली पोटाची खळगी भरण्याचा तो त्यांचा प्रयत्न असतो.

समाजाचा पैसा? सचिन ला कुणी भिक दिली आहे का? समाजाचा पैसा वगैरे गोष्टी अगोदर म्हटल्या प्रमाणे “समाजवादी थोतांडे” आहेत. सचिन ने माझे मनोरंजन केले, त्याचा खेळ बघताना मला काही क्षणासाठी का होयीना पण वाटले कि पैसे, माझी परीक्षा ह्या पेक्षा सुद्धा जगण्या साठी काही कराणे असतात, असू शकतात, त्या बदल्यात मी त्याला stardom दिले. हि अगदी साफ खरेदी विक्री आहे, त्याने समाज सेवा सुद्धा करावी, कुठल्या तरी समाज सेवी संस्थात जावून लहान मुलांना दत्तक घेवून फोटो काढावेत , महिला मंडळाच्या संमेलनाचे अध्यक्ष व्हावे, साहित्य संमेलनात वावरावे हे सगळे एक डझन केळी घेवून वर पोलीथीनची पिशवी फुकट मागण्यासारख आहे. दिली नाही तर त्याला दोष नाही. त्याने माझी मराठी, मुंबई मराठी माणसाची म्हणून नाचावे हे केलेवाल्याने केळी विकल्या नंतर dance करून दाखवावा अस म्हणण्या सारख आहे.

प्राप्तीकर भरणे हा वेगळा विषय आहे. तो सचिन ने किंवा मी सगळ्यांनीच भरायला हवा. It is irrespective of stardom, cricket or person. राजू साहेबांनी सुद्धा प्राप्ती कारचा विषय काढला नव्हता.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s